रणगाड्यांची शोधकथा
रणगाड्यांची शोधकथा
# रणगाडे हे आले कोठून ?
💭इंग्लंडच्या जे. कॉवन याने युद्धात वाफेवर चालणाऱ्या वाहनांचे पेटंट घेतले. असे असले तरी मोटारगाड्यांच्या क्षेत्रांत क्रांती घडल्यानंतर म्हणजे साधारणपणे १९०० नंतर रणगाड्यांमध्ये खर्या अर्थाने बदल होत गेले.
💭पहिला रणगाडा इंग्लंडच्या जॉन. फाईलर या कंपनीने १९०० मध्ये तयार केला. हा रणगाडा वाफेच्या इंजिनवर चालणार होता.पहिल्या महायुद्धात रणगाड्यांच्या विकासाला अधिक वेग मिळाला. बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटन हे देश रणगाडा विकास करण्यासाठी जोमाने प्रयत्न करू लागले.
(पूर्वार्ध).



Comments
Post a Comment