फोटग्राफीचा इतिहास

फोटग्राफीचा इतिहास 


What camera took a picture of the world's first camera? - Quora कॅमेरा हे आला कोठून ?








◻️सोळाव्या शतकाच्या दरम्यान मानवाकडे 'कॅमेरा ओब्सक्युरा ' नावाचे तंत्रन्यान  होते. याद्वारे समोरील वस्तूंची प्रतिमा  टिपून ती आतील भागावरील कागदावर ट्रेस करून ठेवली जात असे. पण ही प्रतिमा बाहेर काढून बघत येत नसे.  



Camera of Joseph Nicephore Niepce - UNT Digital Library◻️१५६८ साली डेनियलो बाबेर्रो  यांनी कॅमेऱ्याला लेन्स वसवण्यास सुरुवात केली.  

◻️१८१६ साली जोसेफ नाइप्स यांनी एक कॅमेरा बनवला. यासाठी त्यांनी मिक्रोस्कोपिक लेन्सचा वापर केला. या लेन्सच्या मदतीने ते काढलेल्या फोटोची निगेटिव्ह मिळविणे शक्य झाले. 


 ◻️पण या निगेटिव्हपासून फोटो बनवण्याचे कसब बिलिअम तालबोट यांनी विकसित केले. १८८८ मध्ये ईस्टमन  कंपनीने  कोडॅक डिस्टिंम वापरून पहिला बॉक्स कॅमेरा  बाजारात आणला.  Joseph Niepce Photograph by Sheila Terry⇐जोसेफ नाइप्स

Comments

Popular posts from this blog