पेन्सिलचा इतिहास

#पेन्सिल हे आले कोठून ?





🖵प्राचीनकाळली इजिप्शियंन  आणि रोम लोक लेखनासाठी  शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत, असे उल्लेख आढळतात. 

🖵पेन्सिलिमध्ये सर्वात महत्वाचे  असते ते यातील शिसे. हे शिसे चिनीमातीसोबत उकळून ते कडक बनवून लाकडी तुकड्यामध्ये या शिशाची बारीक सळी  बसवून त्याला पेंसिलचे रूप देण्याची किमया १९७५ मध्ये साध्य झाली.



🖵हे काम केलं नेपोलियनच्या निकोलस जॅकस कॉन्टी  या एका सैनिकी अधिकाऱ्याने.१८२७ मध्ये जॉन अमेरिकेत पेन्सिलींची  निर्मिती सुरु केली. 


🖵पेन्सिल  निर्मितीसाठी यंत्रांचा वापर सर्वप्रथम विल्यम मन्रो या पेन्सिल उत्पादकांच्या वुड या सहकाऱ्यांनी केला.कालांतराने यामध्ये अनेक बदल होत गेले. आज पेन्सिलींचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.





Comments

Popular posts from this blog