'एचडी'च्या दुनियेत...

 'एचडी'च्या दुनियेत...

  #'एचडी' हे आले कोठून ?

😀पारंपरिक टीव्हींच्या तुलनेत  अधिक स्पष्ट चित्र दाखवणारा टीव्ही म्हणजे एचडी टीव्ही, हे तुम्हाला ठाऊक असेल. एचडी म्हणजे हाय डेफिनिशन,


😀या तंत्राद्वारे टीव्हीच्या पडद्यावरचे चित्र अधिक स्पष्ट आणि बारकाव्यानिशी दिसते.एचडी टीव्हीमध्ये प्रत्येक फ्रेम ही दहा ते वीस लाख पिक्सेलची असते. म्हणजे नेहमीच्या



😀टीव्हीच्या तुलनेत पाच पट मोठी. •सुरवातीच्या काळात एचडी टीव्हीचे प्रसारण हे अॅनालॉग तंत्रांचा वापर करून होत असे. आता एचडी टीव्हीचे प्रसारण. व्हीडिओ कम्प्रेशन करून डिजिटली केले जाते.


😀 एचडी प्रसारणाची सुरवात २ नोव्हेंबर १९३६ रोजी बीबीसी या ब्रिटीश वृत्तसंस्थेने केली. उत्तर लंडनमधील अलेक्झांड्रा पॅलेसमधून ही सेवा सुरू झाली. हे ठिकाण एचडी प्रसारणाचे जन्मस्थळ मानले जाते.


Comments

Popular posts from this blog