टच स्क्रीनचा पुढचा टप्पा

 टच स्क्रीनचा पुढचा टप्पा

# टच स्क्रीनचा हे  आले कोठून ?




👬डॉ. सॅम्युअल सी. हस्स्ट  यांनी विकसित केलेला एलोग्राफ म्हणजे समन्वयक मोजणी पद्धत होय. हा एक इनपुट टॅबलेट होता. याद्वारे वापरकर्ता स्टायलसने कुठे दाब देत आहे याचे मोजमाप केले जात असे.



👬हट यांनी एलोग्राफिक्स कंपनी सुरू करून त्या माध्यमातून या साधनाची विक्री सुरू केली. आज ही कंपनी एलो टचसिस्टम या नावाने ओळखली जाते.


👬तीन वर्षे मेहनत घेऊन हस्स्ट आणि सहकाऱ्यांनी संगणकाच्या स्क्रीनवर बसवता येण्याजोगे एलोग्राफचे पारदर्शी व्हर्जन तयार केले. चार वर्षांनी म्हणजे १९७७ मध्ये त्यांनी आज टचस्क्रीनसाठी जे तंत्रज्ञान उपयोगात आणले जाते, ते विकसित केले.

डॉ. सॅम्युअल सी. हस्स्ट

👬पाच वायर असलेल्या रेसिस्टिव्ह टचस्क्रीनमध्ये पारदर्शी स्तर असतात. स्क्रीनला बोटाचा स्पर्श झाल्यावर हे स्तर एकत्रितपणे पिळवटले जातात आणि हवी ती माहीती स्क्रीनवर येते.


(उत्तरार्ध)
















Comments

Popular posts from this blog