पहिले एफएम रेडिओ केंद्र

 पहिले एफएम रेडिओ केंद्र                                      2

# रेडिओ हे आले कोठून ?



😕वहन लहरीच्या फ्रिक्वेन्सी व ऑडिओ सिग्नल बरोबर प्रक्षेपण होण्यासाठी वहन लहरीत म्हणजे कॅरियर वेवमध्ये बदल होतो या तत्वावर एफएम आधारलेले होते. एएमपेक्षा एफएम चा फायदा हा होता की यावरील प्रसारण कोणत्याही अडथळ्यांशिवाय होत होते. वादळे, गडगडाट, वीजा कडाडणे याचा एफएम प्रसारणावर अगदी अल्प परिणाम होत असे.



😕अवतीभवतीच्या विद्युत हालचालीमुळे एएम लहरी तयार होत. त्यामुळे एएम रेडिओ प्रसारणाला अडथळा होत असे. एफएम लहरींना असा कोणताही अडथळा नव्हता. 



😕१९३५मध्ये आर्मस्ट्रॉगने  एफएमविषयीच्या आपल्या संशोधनासंबंधीचा निबंध इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ इंजिनियर मध्ये वाचून दाखवला आणि त्यानंतर दोन वर्षांनी पहिले एफएम रेडिओ केंद्र विज्ञान है अस्तित्वात आले.तेव्हापासून आजतागायत एफएम रेडिओची लोकप्रियता अबाधित आहे. अगदी टीव्हीच्या जमान्यातही.

Comments

Popular posts from this blog