एअर कंडिशनर आणि करियर
एअर कंडिशनर आणि कॅरियर 2
#एअर कंडिशनर हे आले कोठून ?
😕कॅरिअरने सुरवातीला तयार क केलेल्या यंत्रामुळे शाई पसरणाऱ्या नळ्या थंड झाल्या आणि हवेतील आर्द्रता कमी झाली. हे यंत्र खूप मोठे आणि महागडे होते. गारवा आणण्यासाठी त्यात अमोनियाचा वापर केला जात असल्याने ते धोकादायक होते.
😕अनेक वर्षे कॅरीयरची यंत्रे केवळ कारखान्यातील यंत्राची थंड करण्यासाठीच वापरली जात होती. पण नंतर माणसांनाही गारवा देण्याची आवश्यकता आहे हे लक्षात आल्यावर ही यंत्रे इतर व्यावसायिक इमारतीमध्ये बसवण्यात येऊ लागली. वेगवेगळी ऑफिसेस, हॉटेल्स, हॉस्पिटल अशा ठिकाणीही हीयंत्रे बसवण्यात आली.
😕कॅरीयर तर अमेरिकेच्या सिनेटआणि व्हाईट हाऊसमध्येही त्याचे एअर कंडीशनर बसवले. एअर कंडीशनिंगमुळे उष्माघाताने मरण पावणाऱ्यांची संख्याही घटली.पुढे १९२२ मध्ये कॅरीयरने एअर कंडीशनिंगच्या डिझाईनमध्ये बदल केला.



Comments
Post a Comment