पहिला वहिला प्रेशर कुकर
प्रेशर कुकर हा आला कोठून ?
😕पॅ पिनने १६८२मधघ्येच डायजेस्टरचे लंडनच्या रॉयल सोसायटीत प्रात्यक्षिक केले. डायजेस्टरमध्ये अन्न शिजवून त्याने सोसायटीच्या सदस्यांना रात्रीची मेजवानी दिली. हे पदार्थ सर्वांनाच मनापासून आवडले. हाच तो जगातील पहिला प्रेशर कुकर.
😕या कुकर साठी खास प्रकारच्या भट्टीची गरज असल्याने तो घरात वापरता येणे शक्य नव्हते. त्यामुळे पॅपिनच्या डायजेस्टरचा वापर कारखान्यांमध्ये आणि हॉटेलमध्येच केला जात होता. लोकांच्या घरापर्यंत प्रेशर कुकर पोहोचण्यासाठी १९१५ हे वर्ष उजाडावे लागले. त्याच वर्षी या वस्तूला प्रेशर कुकर असे नाव मिळाले.
😕१९३९मघ्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आयोजित वैश्विक मेळ्यात आल्फ्रेड विशलर याने पहिल्यांदा अल्युमिनियम प्रेशर कुकर प्रदर्शित केला. तो घराघरात पोहोचला.


Comments
Post a Comment