प्रेशर कुकर चा शोध कसा लागला ?
प्रेशर कुकरचा शोध कसा लागला ?
प्रेशर कुकर हा आला कोठून ?
प्रेशर कुकरची शोधकथा
😟प्रेशर कुकर हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे; पण त्याच्या जन्माची कथा मोठी मजेशीर आहे. फ्रेंच शास्त्रज्ञ डेनिस पॅपिन याने डायजेस्टर नावाचे एक साधन तयार केले होते आणि त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तो १६७९मध्ये लंडनमधील रॉयल सोसायटीत गेला.
😟पण त्याचा तो प्रयोग अयशस्वी ठरला; कारण डायजेस्टरचा स्फोट झाला. मात्र तो खचला नाही; तर त्यातून त्याने नवा शोध लावला. हा शोध होता सेफ्टी व्हॉल्व. हे साधन असे होते की ते इतर वस्तूंनाही लावता येत होते.
😟१६८२ पर्यंत त्याने वाफेवरील डायजेस्टरची आधुनिक आवृत्ती तयार केली होती आणि हा डायजेस्टर अन्न चांगले शिजवत होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये पोषक हाडेही चांगल्या तन्हा शिजवली जात होती, इतकेच नव्हे तर ती चवदारही लागत होती. चा शोध कसा लागला 

Comments
Post a Comment