स्टॅपलरचा शोध
स्टॅपलरचा शोध
स्टॅपलरच हे आले कोठून ?

◻️मानवी इतिहासातील पहिला स्टपलर फ्रान्सचा राजा पंधरावा लुई याने वापरला. या स्टॅपलरच्या पिनांवर राजाचे चिन्ह कोरलेले असायचे.
◻️१८६८ मध्ये चार्ल्स गोल्ड या ब्रिटीश संशोधकाला मासिके बांधण्यासाठी त्याने तयार केलेल्या वायर स्टीचरसाठी पेटंट मिळाले. त्याच वर्षी अमेरिकेत आल्बर्ट क्लिटझेकर याने एक क्लिप तयार केली. पण त्या क्लिपने कागदाच्या कडा स्टॅपल होत नसत.
◻️पिना आत सारून व्यवस्थित स्टॅपल करणारा स्टॅपलर १८७७ मध्ये हेन्री आर. हेल यांनी बनवला. पुढे १८७९ मध्ये जॉर्ज डब्लू. मॅकील यांनी स्टॅपलरचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरू केले.

Comments
Post a Comment