कुलपाचा शोध
कुलपाचा शोध
कसा लागला कुलपाचा शोध?

◻️सतराव्या आणि अठराव्या शतकात युरोपात घराच्या संरक्षणासाठी कुलूप म्हणून जे काही वापरले जात असे ते अजिबात सुरक्षित नव्हते. थोडी ताकद लावून ते ओढले की ते निघत असे.
◻️१७२० मध्ये स्वीडनमधील संशोधन ख्रिस्तोफर पॉलहेम यांनी अतिशय हुशारीने एक नवे कुलूप तयार केले.
◻️पॉलहेम मेकॅनिकल इंजिनियर होते. त्यांनी गणित, भौतिकशास्त्र आणि इंजिनियरिंगचा अभ्यास केल्यावर त्यांनी कुलूपे दुरूस्त करण्याचा व्यवसाय सुरू केला. पण हे करत असताना त्यांचे प्रयोग सुरू होते. त्यांनी उद्योगात वापरली जाणारी अनेक साधने विकसित केली. पण यापैकी महत्त्वाचा शोध होता तो कुलपाचा.

◻️या लोखंडाच्या कुलपामध्ये अनेक फिरणाऱ्या डिस्क होत्या. ते बंद केले जाई तेव्हा त्याच्या खाचेत त्या डिस्क अडकून बसत. योग्य त्या किल्लीशिवाय त्या डिस्क बाहेर येत नसत. हे त्या काळातील सर्वांत सुरक्षित कुलूप होते

◻️पुढे अमेरिकन कुलूपतज्ज्ञ हरी सराफ यांनी या कुलपाच्या डिझाईनमध्ये बदल करून मास्टर लॉक कंपनीची स्थापना केली. १९२१मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत तयार झालेल्या सुधारित डिझाईनची कुलूपे आजही वापरली जातात.

Comments
Post a Comment