कृत्रिम अवयव कधी बनले?

                
   

कृत्रिम अवयव कधी बनले?
#कृत्रिम  अवयव हे आले कोठून?






💭कृ त्रिम अवयवांचे संकल्पना प्राचीन काळापासून माणसाला 
अवगत होती. भारतातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात कृत्रिम अवयवांचे संदर्भ आढळतात.

💭एका युद्धात राणी विशप्लाचा पाय तुटल्यानंतर अश्विनीकुमारने तिला लोखंडाचा पाय बसवल्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे.

💭पाश्चात्य जगतात इ.स.पू. सोळाव्या शतकात हिरोडोटस याने कृत्रिम अवयवांचे सविस्तर वर्णन केलेले आढळते.

💭इ.स.पू पहिल्या शतकात प्लिनी द एल्डर याने त्याच्या नॅचरल 
हिस्ट्री ऑफ मार्कस सर्गियस या ग्रंथात कृत्रिम अवयवांबद्दल लिहिले आहे. सेनापती मार्कसला युद्धात शरीरावर २३ जखमा झाल्या. त्याचा उजवा हात काढून टाकावा लागला आणि त्या जागी लोखंडाचा हात बसवला गेल्याचा उल्लेख या ग्रंथात आहे. 
💭आज तंत्रज्ञानाने कृत्रिम अवयवअधिक सफाईदार बनले आहेत.











Comments

Popular posts from this blog