वॉटरप्रूफ रेनकोट
वॉटरप्रूफ रेनकोट

रेनकोट हे आले कोठून ?
◻️बारीक पदार्थांवर कोटिंग करत असताना मॅकेन्टोशनसमोर दोन अडचणी होत्या. एक म्हणजे ते रबर अतिशय चिकट होते आणि त्याला भयंकर दुर्गंधी होती. मग त्याने रबराच्या दोन्ही बाजूंना कापड जोडले. यामुळे वॉटरप्रूफ आणि वापरता येईल असे मटेरियल तयार झाले आणि त्याचे त्याने १८२३मध्ये पेटंट घेतले.
◻️दुर्दैवाने, दुर्गंधीची समस्या त्याला सोडवता आली नाही. आजही पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या वॉटरप्रूफ जॅकेट रबराचा विशिष्ट वास येतो.
◻️सुरवातीच्या काळात लष्करातच या वॉटरप्रूफ कोटांचा वापर होत असे. नंतर ब्रिटीश संशोधक थॉमस हॅनकॉक यांनी दोन स्तर असलेले वॉटरप्रूफ मटेरियलचे उत्पादन करण्याचा परवाना मिळवला.
◻️हॅनकॉक यांना मॅकिंटॉश यांनी भागीदार करून घेतले. मॅकीन्टॉशच्याच नावाने तयार झालेले रेनकोट युरोपात लोकप्रिय झाले.

◻️बारीक पदार्थांवर कोटिंग करत असताना मॅकेन्टोशनसमोर दोन अडचणी होत्या. एक म्हणजे ते रबर अतिशय चिकट होते आणि त्याला भयंकर दुर्गंधी होती. मग त्याने रबराच्या दोन्ही बाजूंना कापड जोडले. यामुळे वॉटरप्रूफ आणि वापरता येईल असे मटेरियल तयार झाले आणि त्याचे त्याने १८२३मध्ये पेटंट घेतले.
◻️दुर्दैवाने, दुर्गंधीची समस्या त्याला सोडवता आली नाही. आजही पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या वॉटरप्रूफ जॅकेट रबराचा विशिष्ट वास येतो.◻️सुरवातीच्या काळात लष्करातच या वॉटरप्रूफ कोटांचा वापर होत असे. नंतर ब्रिटीश संशोधक थॉमस हॅनकॉक यांनी दोन स्तर असलेले वॉटरप्रूफ मटेरियलचे उत्पादन करण्याचा परवाना मिळवला.
◻️हॅनकॉक यांना मॅकिंटॉश यांनी भागीदार करून घेतले. मॅकीन्टॉशच्याच नावाने तयार झालेले रेनकोट युरोपात लोकप्रिय झाले.
Comments
Post a Comment