रेनकोटचा शोध
रेनकोटचा शोध
रेनकोट हे आले कोठून ?

◻️पावसापासून संरक्षण पा. करण्यासाठी आदिमानवाच्या काळापासून प्राण्यांच्या कातडीचा वापर केला जात होता.
◻️चार्ल्स मॅकिंटॉश नावाच्या एका स्कॉटीश रसायनशास्त्रज्ञ वॉटरप्रूफ कोट ज्या पदार्थापासून तयार केला जातो त्याचा शोध लावला.
◻️कोळशापासून वायू तयार करण्याच्या प्रक्रियेत वाया जाणाऱ्या घटकांवर मॅकिंटॉश प्रयोग करत होता. सुरवातीला त्याने कचऱ्यातून अमोनिया बाहेर काढला आणि त्याचा वापर व्हायोलेट-रेड डाय तयार करण्यासाठी केला. हा प्रयोग करत असताना त्यातून आणखी कचरा तयार झाला, हा कचरा म्हणजे कोळसा-डांबर नाफ्ता.
◻️या पदार्थातील जलरोधक शक्ती मॅकिन्टॉशच्या लक्षात आली आणि त्याने त्यावर द्रावक म्हणून प्रयोग करायला सुरूवात केली. त्यावर त्याने अतिशय बारीक पदार्थाचे कोटिंग करायला सुरवात केली.

◻️पावसापासून संरक्षण पा. करण्यासाठी आदिमानवाच्या काळापासून प्राण्यांच्या कातडीचा वापर केला जात होता.
◻️चार्ल्स मॅकिंटॉश नावाच्या एका स्कॉटीश रसायनशास्त्रज्ञ वॉटरप्रूफ कोट ज्या पदार्थापासून तयार केला जातो त्याचा शोध लावला.
◻️कोळशापासून वायू तयार करण्याच्या प्रक्रियेत वाया जाणाऱ्या घटकांवर मॅकिंटॉश प्रयोग करत होता. सुरवातीला त्याने कचऱ्यातून अमोनिया बाहेर काढला आणि त्याचा वापर व्हायोलेट-रेड डाय तयार करण्यासाठी केला. हा प्रयोग करत असताना त्यातून आणखी कचरा तयार झाला, हा कचरा म्हणजे कोळसा-डांबर नाफ्ता.◻️या पदार्थातील जलरोधक शक्ती मॅकिन्टॉशच्या लक्षात आली आणि त्याने त्यावर द्रावक म्हणून प्रयोग करायला सुरूवात केली. त्यावर त्याने अतिशय बारीक पदार्थाचे कोटिंग करायला सुरवात केली.

Comments
Post a Comment