निर्मिती इन्स्टंट कॉफीची
निर्मिती इन्स्टंट कॉफीची
कॉफी आली कुठून ?
◻️इ स्टंट कॉफी चे आकर्षण आपल्या सगळ्यांना असते. ही कॉफी तयार करण्याचे श्रेय जपानी-अमेरिकन शास्त्रज्ञ सातोरी काटो यांच्याकडे जाते.
◻️कॉफीची सर्वांत प्राचीन लागवड झाल्याचे पुरावे इथियोपियात सापडले आहेत. सोळाव्या शतकात कॉफी युरोपमध्ये गेली आणि त्यानंतर काही वर्षांनी अमेरिकेत. या दोन्ही ठिकाणी कॉफी लोकप्रिय झाली; परंतु कॉफीच्या बिया दुधात किंवा पाण्यात विरघळण्यासाठी खूप वेळ लागत असे.
◻️१९०१मध्ये सातोरी काटो यांनी सर्वप्रथम जलद विरघळणारी इन्स्टंट कॉफी तयार केली. या कॉफीला त्यांनी 'सांका' असे नाव दिले होते.
◻️पुढे काटो यांनी कॉफीच्या बिया आणि पाणी यांच्या मिश्रणातून एक द्रावण तयार केले आणि नंतर त्यातील सर्व पाणी काढून टाकले, त्यामुळे त्यातून फक्त बारीक पूड शिल्लक राहिली. ही पूड गरम पाण्यात सहज विरघळू लागली.
◻️१९०९मध्ये जॉर्ज सी. वैशिष्ट्य यांनी या इन्स्टंट कॉफी चे व्यापारी तत्वावर उत्पादन सुरू केले.

◻️इ स्टंट कॉफी चे आकर्षण आपल्या सगळ्यांना असते. ही कॉफी तयार करण्याचे श्रेय जपानी-अमेरिकन शास्त्रज्ञ सातोरी काटो यांच्याकडे जाते.
◻️कॉफीची सर्वांत प्राचीन लागवड झाल्याचे पुरावे इथियोपियात सापडले आहेत. सोळाव्या शतकात कॉफी युरोपमध्ये गेली आणि त्यानंतर काही वर्षांनी अमेरिकेत. या दोन्ही ठिकाणी कॉफी लोकप्रिय झाली; परंतु कॉफीच्या बिया दुधात किंवा पाण्यात विरघळण्यासाठी खूप वेळ लागत असे.◻️१९०१मध्ये सातोरी काटो यांनी सर्वप्रथम जलद विरघळणारी इन्स्टंट कॉफी तयार केली. या कॉफीला त्यांनी 'सांका' असे नाव दिले होते.
◻️पुढे काटो यांनी कॉफीच्या बिया आणि पाणी यांच्या मिश्रणातून एक द्रावण तयार केले आणि नंतर त्यातील सर्व पाणी काढून टाकले, त्यामुळे त्यातून फक्त बारीक पूड शिल्लक राहिली. ही पूड गरम पाण्यात सहज विरघळू लागली.
◻️१९०९मध्ये जॉर्ज सी. वैशिष्ट्य यांनी या इन्स्टंट कॉफी चे व्यापारी तत्वावर उत्पादन सुरू केले.

Comments
Post a Comment