टूथब्रशची शोध कथा
टूथब्रशची शोध कथा
टूथब्रशची हे आले कोठून?

◻️सध्याच्या टूथब्रशचे मूळ चीन मध्ये आहे असे मानले जाते. चीनी विश्वकोशातील माहितीनुसार साधारण १४९८च्या सुमारास चीनी लोक सैबेरियन रानडुकराच्या मानेचे राठ केस प्राण्याच्या हाडाला गुंडाळून त्याने दात स्वच्छ करत असत.
◻️सतराव्या शतकात हा अनोखा टूथब्रश चीनी व्यापाऱ्यांनी युरोपात नेला. पण त्यांच्या नाजूक हिरड्यांना रानडुकराचे राठ केस सहन होईनात. तेव्हा त्यांनी त्यापेक्षा मऊ असे घोड्यांच्या केसांचा वापर सुरू केला. टूथब्रशचा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा उत्पादन केले ते विल्यम ऑडिस या ब्रिटीश संशोधकाने.

◻️ १८४०च्या मध्यापर्यंत टूथब्रशची अनेक डिझाईन्स बाजारात आली.
◻️०१९३८ मध्ये डाँटने नायलॉनच्या ब्रिसल्सचा शोध लावेपर्यंत टूथब्रशला प्राण्यांचे केसच जोडले जात होते.
◻️ जगातील पहिला इलेक्ट्रिक टूथब्रशही १९३९मध्ये बाजारात आला.

◻️सध्याच्या टूथब्रशचे मूळ चीन मध्ये आहे असे मानले जाते. चीनी विश्वकोशातील माहितीनुसार साधारण १४९८च्या सुमारास चीनी लोक सैबेरियन रानडुकराच्या मानेचे राठ केस प्राण्याच्या हाडाला गुंडाळून त्याने दात स्वच्छ करत असत.
◻️सतराव्या शतकात हा अनोखा टूथब्रश चीनी व्यापाऱ्यांनी युरोपात नेला. पण त्यांच्या नाजूक हिरड्यांना रानडुकराचे राठ केस सहन होईनात. तेव्हा त्यांनी त्यापेक्षा मऊ असे घोड्यांच्या केसांचा वापर सुरू केला. टूथब्रशचा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा उत्पादन केले ते विल्यम ऑडिस या ब्रिटीश संशोधकाने.

◻️ १८४०च्या मध्यापर्यंत टूथब्रशची अनेक डिझाईन्स बाजारात आली.
◻️०१९३८ मध्ये डाँटने नायलॉनच्या ब्रिसल्सचा शोध लावेपर्यंत टूथब्रशला प्राण्यांचे केसच जोडले जात होते.◻️ जगातील पहिला इलेक्ट्रिक टूथब्रशही १९३९मध्ये बाजारात आला.
Comments
Post a Comment