नॉनस्टिक पॅनचा शोध
नॉनस्टिक पॅनचा शोध
#नॉनस्टिक पॅन हे कोठून आले ?
🖵नस्टिक पॅन हा स्वयंपाकघराच्या इतिहासात सर्वाधिक खपले होणारे भांडे आहे. डूपॉट या कंपनीनें टॅफलॉनचं शोध लागल्यानंतर नॉनस्टिक भांड्यांची कल्पना पुढे आली.
☐पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला फ्रेंच इंजिनियर मार्क ग्रीगोर याने टॅफलॉनबद्दल एका मित्राकडून ऐकले होते. या मित्राने कारखान्यात वापरन्यात येणाऱ्या अलुमिनियमच्या साधनांवर टॅफलॉनचे कोटिंग केले होते.
⛉हे कोटिंग स्वयंपाकघरातील कढईवर चढवता येईल का, असे ग्रेगोरच्या पत्नीने त्याला विचारले.
ग्रेगोरने याबाबत प्रयोग केला आणि तो इतका यशस्वीझाला की पॅन बनवण्याचे पेटंट मिळाले.
🖵१९५५पासून ग्रेगोरी दांपत्याने नॉनस्टिक पॅन्स बनवण्यास सुरवात केली. आज जगभरात नॉनस्टिक पॅन्स आणि नॉनस्टिक भांडी वापरली जात आहे.

Comments
Post a Comment