वाळूचा इतिहास
वाळूचा इतिहास
वाळू हे आले कोठून ?
◻️वाळूचा इतिहास खूप वर्षांचा आहे. आज पृथ्वीवर जी वाळू पसरलेली आहे ती सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी बनलेली आहे, असे मानले जाते.
◻️पृथ्वीवरील ग्रॅनाईट खडकापासून बनलेला वाळूचा कण म्हणजे क्वार्टझचा स्फटिक असतो. हा कण
इतका टणक असतो की तो कधी नष्ट होणे शक्य नाही.
◻️ग्रॅनाईट खडक मुख्यतः क्वार्ट्ज आणि फेल्सपार नावाच्या स्फटिकांचे बनलेलेआहेत.
◻️यापैकी फेल्स्पारचे स्फटिक ठिसूळ असतात. ते पाण्यात विरघळतात. शिवाय त्यांच्यावर इतर क्षारांची रायासनिक क्रियाही होते. त्यामुळे त्यांची चिखल माती तयार होते.
◻️उर्वरित राहिलेले क्वार्टझचे स्फटिक हे टणक असतात.
◻️वाळूचा इतिहास खूप वर्षांचा आहे. आज पृथ्वीवर जी वाळू पसरलेली आहे ती सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी बनलेली आहे, असे मानले जाते. ◻️पृथ्वीवरील ग्रॅनाईट खडकापासून बनलेला वाळूचा कण म्हणजे क्वार्टझचा स्फटिक असतो. हा कण
इतका टणक असतो की तो कधी नष्ट होणे शक्य नाही.
◻️ग्रॅनाईट खडक मुख्यतः क्वार्ट्ज आणि फेल्सपार नावाच्या स्फटिकांचे बनलेलेआहेत.
◻️यापैकी फेल्स्पारचे स्फटिक ठिसूळ असतात. ते पाण्यात विरघळतात. शिवाय त्यांच्यावर इतर क्षारांची रायासनिक क्रियाही होते. त्यामुळे त्यांची चिखल माती तयार होते. ◻️उर्वरित राहिलेले क्वार्टझचे स्फटिक हे टणक असतात.

Comments
Post a Comment