आईसक्रीम ची जन्मकथा

आईसक्रीम ची जन्मकथा
आईसक्रीम हे आले कोठून ?




फार पूर्वी पर्शियामध्ये उन्हाळ्याच्या ऋतूत लोक द्राक्षाचा रस बर्फावर घालून खात असत,  हा आईसक्रीमचा प्राथमिक स्वरूपाचा प्रकार मानला जातो. 


दूध किंवा क्रीम पासून बनवलेले सर्वप्रथम इ. स. पूर्व २०० मध्ये चीनमध्ये तयार झाला. त्यावेळी चीनमध्ये दूध आणि तांदूळ, फळांचा रस गोठवून त्यापासून मिठाई बनवली जात असे. 

The history of ice-cream | Just ICE-CREAMबाराव्या शतकात मार्को पोलो हा इटालियन खलाशी चीनमध्ये पोहोचला. त्याला हा गोठलेला पदार्थ खूप आवडला. त्याची पाककृती त्याने इटलीला नेली.   


सोळाव्या शतकात इंग्लंड मध्ये चार्ल्स पहिला या राजाच्या स्वयंपाक्याने चिनी   पाककृती  वापरून आईसक्रीम  बनवल आणि शाही मेजवानीमध्ये मिष्टान्न म्हणून सर्व्ह केलं. मात्र जगभर त्याचा प्रसार चार्ल्सच्या पश्चातच  झाला आणि पर्शिया, रोम, चीन , इजिप्त, इटली, यांसारखी देशांतून आईस्क्रीमची कीर्ती जगभर पसरली. 


No-Churn Vanilla Ice Cream Recipe | Serious EatsThe taste of summer - Australian GeographicManchester's Ancoats Little Italy UK by Anthony Rea - The Ice ...as

   

Comments

Popular posts from this blog