रडारचा शोध आणि प्रवास

रडारचा शोध आणि प्रवास 

Radar - Wikipediaरडारचा  हे आले कोठून ?



◻️रडार ही वस्तूंची माहिती देणारी एक प्रणाली आहे.  अठराव्या शतकात रेडिओ लहरींचा शोध लागल्यावर रडार प्रणालीच्या तयार होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु झाले.  

Robert Watson-Watt (Physicist and Radar Pioneer) - On This Day◻️मात्र व्यवहारात उपयोगी पडेल असे रडार विकसित करण्याचे श्रेय जाते वाट्सण -वॅट  या स्कॅटीश  शास्त्रन्याकडे.  


◻️रॉबर्ट वाट्सन -वॅट  एक भैतिक शास्त्रन्य होते.  वैमानिकांना वादळाचा वेध धेऊन ती टाळता येणे शक्य नाव्हे.  यासाठी त्यांनी एक साधन केले. त्यामध्ये त्यांनी रेडिओ लहरींचा वापर केला.   

◻️याचे प्रात्यक्षिक त्यांनी २६ फेब्रुवारी १९३५ रोजी ब्रिटिश हवाई खात्यासाठी केले आणि १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध  सुरु झाल्यावर त्यांनी या नव्या तंत्राचा भरपूर उपयोग करून घेतला


On This Day In History: Robert Watson-Watt Demonstrates Radar ...रॉबर्ट वाट्सन -वॅट



















Comments

Popular posts from this blog