बास्केटबॉलचा इतिहास
बास्केटबॉलचा इतिहास

#बास्केटबॉलहे आले कुठून ?
🗌बास्केट बॉल एक खेळ अकराव्या शतकात इजिप्तमध्ये खेळला जात होता अशी नोंद आहे.
🗌पंधराव्या शतकात या प्रकारचा खेळ चीनमध्येही खेळला जात होता. मात्र त्यावेळी केवळ राजघराण्यातील लोकच हा खेळ खेळत असत. यासाठी कपाडापासूम बनलेला एक मोठा चेंडू वापरला जाई.
मात्र बास्केटबॉल या खेळाची सुरुवात अमेरिकेत अठराव्या शतकाच्या नवव्या दशकापासून झाली होती.
🗌या खेळाचे जन्मदाते डॉ. जेम्स हे होते. आधुनिक बास्केटबॉलची सुरवात २० जानेवारी १८९२ रोजी झाली. पहिल्यांदा हा खेळ रबराच्या चेंडू व्दारे खेळला गेला.
🗌१३ सप्टेंबर १९३६ रोजी हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सामील करण्याची परवानगी मिळाली.
⇐डॉ. जेम्स स्मिथ

🗌बास्केट बॉल एक खेळ अकराव्या शतकात इजिप्तमध्ये खेळला जात होता अशी नोंद आहे.
🗌पंधराव्या शतकात या प्रकारचा खेळ चीनमध्येही खेळला जात होता. मात्र त्यावेळी केवळ राजघराण्यातील लोकच हा खेळ खेळत असत. यासाठी कपाडापासूम बनलेला एक मोठा चेंडू वापरला जाई.
मात्र बास्केटबॉल या खेळाची सुरुवात अमेरिकेत अठराव्या शतकाच्या नवव्या दशकापासून झाली होती.
🗌या खेळाचे जन्मदाते डॉ. जेम्स हे होते. आधुनिक बास्केटबॉलची सुरवात २० जानेवारी १८९२ रोजी झाली. पहिल्यांदा हा खेळ रबराच्या चेंडू व्दारे खेळला गेला.
🗌१३ सप्टेंबर १९३६ रोजी हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सामील करण्याची परवानगी मिळाली.⇐डॉ. जेम्स स्मिथ

Comments
Post a Comment