असा लागला चष्म्याचा शोध

असा लागला चष्म्याचा  शोध

#चष्मा हा आला  कोठून ?











🗌चष्म्याचा  शोध लागला नव्हता तेव्हा स्फटिक किंवा मैल्यवान रत्नांच्या साहाय्याने वस्तू पाहील्या  जात असत. कारण त्यातून वस्तू मोठ्या दिसतात. आज आपण जो चष्मा पाहतो, वापरतो, तो तेराव्या शकात प्रथम इटली देशात बनवला गेला.

🗌वाळू, सोडा आणि चुनखडी वितळवून काच बनविली जाऊ  लागली. त्या  उष्ण मिश्रणात एक पोकळ नाळी धालून फुंकर मारली कि, साबणाच्या फेसासारखेच काचेचे बुडबुडे तयार होत असत.काचेच्या बुडबुड्यातून पहिले असता वस्तू दुप्पट -तिप्पट  मोठ्या आकाराच्या दिसतात हे आढळून आले. 



🗌त्यातून मग काचेचे गार झालेले बुडबुडे कापून ते  तारेच्या  फ्रेम मध्ये बसविले जाऊ लागले.त्यावेळच्या चष्म्यांना कानावर अडकवण्यासाठीची दांडी नसायची.  हे प्राथमिक स्वरूपातिल  चष्मे फक्त नाकावर ठेवून कारणापुरतेच वापरले जात. पुढे चष्मा तयार करण्याचा पद्धती आमूलाग्र बदल होत गेला आणि चष्म्याला कान , दांडी बसवण्यात येऊ लागली.
















Comments

Popular posts from this blog