पिझ्झाच्या जन्माची गोस्ट

पिझ्झाच्या जन्माची गोस्ट 




# पिझ्झा हे कुठून आले ?


     पिझ्झा हा अलीकडे सर्वांच्याच आवडीचा  बनलेला आहे पण मित्रांनो, तूम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कि इटलीमध्ये पिझ्झाची सुरवात शेतकऱ्याच्या रूपात झाली होती. 
                                                                                                                   या वेळी हि पोळी म्हंणजे ज्याला पिझ्झाबेस म्हटले  जात अस.  मात्र त्याकाळात पिझ्झाचे टॉपींग म्हणजे त्यावर वेगवेगळ्या पदार्थमार्फत होणारी सजावट, याचा फारसा विचार केला जात नसे. 

     सर्वात पहिला  रंगीत पिझ्झा इटलीची पहिली महाराणी मार्गेरिटासाठी  तयार केला. रेस्टोरेंटच्या मालकाने हा पिझ्झा वैशिष्ठ्यपूर्ण बनवण्यासाठी त्यावर अशाप्रकारे टॉपिंग केले होते, कि ज्यामुळे त्यावर इटलीचा झेंडा दिसू शकेल.  यासाठी पिझ्झावर टोमॅटो, मेझेरीला चीज आदींपासून सजावट केली होती.  

     त्या वेळी युरोप मध्ये टोमॅटो वापरले जात  नसल्याने  ते  अमेरिकेतून मागवले गेले. या  पिझ्झाला ' मार्गेरिता  पिझ्झा ' नाव दिले गेले.  

     जगातील पहिली पिझ्झेरिया १८३० मध्ये पोर्ट एल्बा येथे उघडला. यामध्ये पिझ्झा बनवण्यासाठी ओव्हनचा वापर केला गेला. १८९५ पर्यंत पिझ्झा अमेरिकेत पसंत केला जाऊ लागला आणि त्यानंतर जग भारत तो लोकप्रिय झाला. 



     जगातील पहिला पिझ्झा दिसायला प्रकारचा होता.   



Comments

Popular posts from this blog