शब्द कोडच्या जन्माची कथा

शब्द कोडच्या  जन्माची कथा

#शब्द कोड हे आले कोठून ?







⛉जगभरात सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या शब्दकोड्याचा   शोध आर्थर वाईनी  नावाच्या  एका ब्रिटिश  व्यक्तीने लावला.  वाईनीचा जन्म १२ जून १८७१ रोजी इंग्लंड मधील लिव्हरपूल तेथे झाला. 

⛉'न्यूयॉर्क वर्ल्ड' नावाच्या वृत्तपत्रात रविवारच्या आवृत्तीतील 'फन'या विभागामध्ये २१ डिसेम्बर १९१३ च्या अंकात वाईनीचे पहिलेवहिले शब्द कोडे  प्रकाशित झाले. 

⛉हे कोडे षट्कोनी  आकाराचे व  काळ्या रंकाणांविहरीत होते. यातील शब्द सोपे होते. गंमत म्हणजे वाईनी  याने 'वर्ड क्रॉस ' असा शब्द वापरला होता; परंतु काही दिवसांनी टाईपसेटिंगमधील चुकीमुळे तो क्रॉसवर्ड  असा छापून आला आणि तो लोकप्रिय झाला.

⛉कालांतराने शब्दकोड्यांमध्ये बदल होत गेले आणि सध्या प्रचालित  असलेल्या कोड्यांची निर्मिती झाली.




आर्थर वाईनी  



Arthur Wynney





Comments

Popular posts from this blog