ब्रेड स्लाईसचा जन्मप्रवास
ब्रेड स्लाईसचा जन्मप्रवास
#ब्रेड स्लाईसचा जन्मप्रवास कसा झाला ?

⛛ब्रेड हा बहुतांश मुलांनचा आवडता खाद्य पदार्थ आहे; पण या ब्रेडला स्लाईसचे रूप देण्याचा विचार सर्वप्रथम ओटो रोव्हिंडर नामक एका दागिने निर्मात्याने १९१२ मध्ये केला होता. त्यांनी एका मशिनद्वारा ब्रेडचे स्लाईस केले होते. मशीनमधील बिघाडामुळे ते बाजारात येऊ शकले नाहीत.
⛛काही वर्षांनी पुन्हा ब्रेडचे स्लाइस बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या वेळी ब्रेडस्लाईस पसरलेल्या असल्यामुळे ते लवकर कोरडे होण्याची भीती असायची.
⛛ब्रेड लवकर शिळा होऊ नये आणि मऊ राहावा म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्नं केले गेले; मात्र, स्लाईस एकत्र करण्यात यश मिळाले नाही.
⛛१९२८ मध्ये ब्रेडस्लाईस कण्यासाठी एक पाच फूट लांब आणि तीन फूट रुंद असे स्लाईसर मशीन बनवण्यात आले.
⛛या मशीनमुळे ब्रेड एकसारख्या स्लाइस मध्ये कापला गेला. इतकेच नाही, तर ते एकत्र ठेवणेही शक्य झाले. सात जुलै १९२८ या दिवशी क्लिओथ बेकिंग या कंपनीने व्यापारी पातळीवर सर्वप्रथम क्लीन मेड स्लाईसड या नावाने विकला।
⇐Otto Rohwedder

⇐पहिली ब्रेड स्लाइस कटर मशीन

Comments
Post a Comment