असे बनले बबलगम
असे बनले बबलगम
#बबलगम याची निर्मिती कशी झाली?

⃔विसाव्या शतकाच्या प्रारंभी फ्रॅंक फ्लिअर नावाच्या अमेरिकन शंशोधकाने एक गम तैयार केले। याद्वारा एक बुडबुडा तयार होत असे. पण तो लगेच फुटत असे. हे गम ओलसर होते आणि ते तोंडातुन निघून खाली पडत होते. फ्रॅंकने १९२८ मध्ये नवे गम तयार केले- जे दुप्पट मजबूत होते. याचे नाव डबल बबल ठेवण्यात आले. याद्वारे मोठा बुडबुडा तयार होत असे आणि तो फुटतही नसे. हे बबलगम लोकप्रिय झाले. पण फ्रॅंक तेवढ्यावरच संतुष्ट झाले नाही.
⃔फ्रॅंक ने मशीन बनवले. यामध्ये एक पेनी ( अमेरिकन पैसा ) टाकल्यास एक बबलगम निघत असे. पण फ्रॅंकला भीती होती, कि यंत्राच्या आत गम नसताना ग्राहकाने पेनी टाकल्यास काहीच बाहेर येणार नाही आणि यंत्राची विश्वार्साहता कमी होईल. न्यूयॉर्क मधील एका इमारती बाहेर हे मशीन लावले. तेथे भरपूर वेगाने हवा येत असे. फफ्रँकच्या सेल्समनने एक युक्ती काढून 'एक पेनी टाका आणि वेगवान हवेचा आवाज एका ' असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला.
⃔फ्रांकचा भाऊ हेनरी याने च्युइंगम स्वादिष्ट रसात बूडवून लोकप्रिय बनवले.
⃔सुरुवातीला बबलगममध्ये केवळ गुलाबी रंगाचं उपलब्ध होता, म्हणूनच गुलाबी बबलगम जास्त लोकप्रिय झाली.

⇐ फ्रॅंक फ्लिअर
Comments
Post a Comment