cycle ki history

पहिली मोटरसायकल   

#मोटरसायकल  हे आले कुठून ?
How cycle's was invented? 
How,they  can use cycle at that old era ?
 and for what purpose cycle use?


     𑂽शासायकलचा  शोध लगल्यानंतर अनेक संशोधक स्वयंचालित दुचाकिच्य निर्मितिकडे वळले होते।  त्यातुनच ज़र्मनीमध्ये  १८८३ मधे सर्वप्रथम पेट्रोलवार चालनारी रीइट्रड   मोटारसयाकल बनवण्यायत आली.





  • हे काम जर्मणीच्या गॉटलिएब डायबलेर  आणि विलहेम मेबक  या दोन संशोधका णी केले. ऑगस्ट१८८५  रोजी त्यांनी  या मोटारसायकलीचे पेटंट  मिलवले.




  • दुचाकीला  इंजिन बसवणे हे त्याकाळी  फारच खार्चिक काम  होते। पण  डायब्लेर यांनी तो प्रयोग  यशस्वि केला।  
  • त्यांचा मुलगा एडॉल्फ याने१०  नोव्हेंबर १८८५  रोजी जनतेसमोर ही मोटर सायकल चालवुण दाखावली त्यावेळी  उपस्तितांनी  आश्चर्याने    तोंडात बोटे घातली.
  • या मोटरसायकलवरून त्याने तीन किलोमिटरचे अंतर पर केले. डायम्लेर  आणि मेंब्याक  यांनी फोर  स्ट्रोक पावर इंग्जीन  बसवून बनवलेली  ही मोटार  सायकल पुढे लोकप्रिय झाली।
⇐ गॉटलिएब डायबलेर
cycle
⇐विलहेम मेबक                        पहिली मोटर कयसाल   ↑↑





"Keyword"
"who invented bicycle answer"
"bicycle history in india"
"साइकिल विकिपीडिया"
"साइकिल के पार्ट्स के नाम"
"सबसे सस्ती साइकिल"
"bicycle wikipedia"

Comments

Popular posts from this blog