Invention of the xerox machine . ज़ेरोक्स मशीनचा शोध

झेरॉक्स मशीनचा शोध 


#झेरॉक्स मशीन हे आले कोठून ?
𑂽शालेय जीवना पासूनच आपला  झेरॉक्स मशीनशी संबंध येतो . नोट्स, सर्टिफिकेट  आदींच्या नक्कल पॅट काढण्यासाठी हे मशीन वापरले जाते. 

𑂽मित्रानो , या मशीनच्या  शोधाचे श्रेय जाते चेस्टर कार्लसन यांना. बेल तेलीफोन लॅबोरेटरी या ठिकाणी कामाला असताना चेस्टर याना पेटंटसाठी येणाऱ्या अर्जाची विभागणी करणे, तपासणी करणे आणि त्या नंतर त्यांच्या हूबेहू, 
बिनचूक तीन प्रति काढणे असे काम करावे लगे. सातत्याने हे काम करून कार्लसन खूप कंटाळले होते. ते सोपे करण्याच्या मानसिकतेतूनच या मशीनचा शोध झाला. 

Image result for chester carlson𑂽 या साठी कार्लसन यांनी फोटो कंडक्टिव्हिटीचा वापर करण्याचे ठरवले. एखाद्या पृष्ठभागाव मजकूर व चित्राची विघ्युतभारीत प्रतिमा तयार केली आणि त्याला विघ्युत भारत कनचिकटू शकले तर प्रतिमेची चित्र छापता येईल, असा त्यांनी विचार केला. एखाद्या फोटो कंडक्टिव्ह पृष्टभागावर स्थिर विद्युत प्रतिक्रियेने विद्युतभार पसरवून त्यावर व चित्राची प्रतिमा पडायची. प्रकाशाच्या तीव्रतेप्रमाणे विदुतभारही कमी अधिक करायचा. त्यावर विरुद्ध विधुतभार असणारी काळ्या रंगाची कार्बनची भूकटी पसरवायची, जेणे करून पृष्ठभागावर चित्राची काळी  प्रतिमा तयार होईल आणि ही  प्रतिमा आपण कागदावर उमटवू शकलो तर त्याचे प्रतिरूप अर्थात कॉपी मिळेल, अशी त्यांची सांकल्पना होती; पण ती अमलात आणण्यासाठी ते तीन-चार वर्षे प्रयोग करत राहिले. 


𛲠अखेरीस २२ आक्टॉबर १९३८ ला त्यांना यश मिळाले. 

𑂽 ग्रीक भाषेतील झेरॉस आणि ग्राफिक्स या दोन नावांवरून झेरॉक्स हा शब्द तयार केला. Image result for chester carlson ⇐हि जगाची पहिली झेरॉक्स आहे.
Image result for chester carlsonImage result for chester carlson

Comments

Post a Comment

Popular posts from this blog